सुखी जीवनासाठी बुद्धांच्या विचाराची गरज - डॉ. दत्ता कोहिनकर

आजच्या ताण तणावाच्या स्पर्धेच्या युगात माणूस नुसता पळत सुटला असुन तो स्वतःकडे दुर्लक्ष करू लागला आहे. त्यामुळे शारीरिक व मानसिक व्याधींचे प्रमाण प्रचंड वाढले असुन त्याचा सामना न करता आल्याने आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी बुद्धांच्या मध्यम मार्गाला व विचारांना आत्मसात करण्याची गरज आहे.