विपश्यना कोर्ससाठी महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकारी, कर्मचारी यांना 14 दिवसाची (पगारी रजा) सुट्टी 3 वर्षातून एकदा व एकूण सेवाकालावधीमध्ये एकूण 6 वेळा करणेसाठी सवलत दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय: 27 जुन 2003.
विपश्यना संबंधित इतर शासन निर्णय (जी आर) ऑफिशिअल वेबसाईटवर उपलब्ध -
https://www.vridhamma.org/Government-Circulars