महाराष्ट्र शासन: विपश्यना प्रशिक्षण शिबिरासाठी कर्मचाऱ्यांना रजा GR

 

Government Circular for Leave for Govt. Employees for Vipassana in Marathi

विपश्यना कोर्ससाठी महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकारी, कर्मचारी यांना 14 दिवसाची सुट्टी 3 वर्षातून एकदा व संपूर्ण सेवाकालावधीमध्ये एकूण 6 वेळा करणेसाठी सवलत दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय:  27 जुन 2003
















Premsagar Gavali

This is Premsagar Gavali working as a cyber lawyer in Pune. Mob. 7710932406

और नया पुराने