पुज्य माताजी इलाईचीदेवी गोयंका यांचा गुरुजींच्या धम्म प्रचार आणि प्रसाराच्या महान कार्यांत खुप मोलाचे योगदान होते. माताजी च्या योगदानामुळे गुरुजींनी धम्म प्रचाराचे कार्य करू शकले. एका महान विपश्यना आचार्य च्या पत्नी म्हणुन वावरताना खुप साजेशी अशी भुमिका माताजी नी निभावल्या.
धम्म मार्गाने जीवनक्रमण करीत ५ जानेवारी २०१६ रोजी माताजींचे निधन झाले.
तरी आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणी आदरपूर्वक श्रद्धांजली !