धम्म सिद्धपुरी सोलापूर: 26 Oct - 3 Nov बच्चोका विपश्यना शिबिर

 *धम्मसिद्धपुरी विपश्यना ध्यान केंद्र - सोलापूर*



*दिनांक २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत धम्मसिद्धपुरी विपश्यना ध्यान केंद्र सोलापूर येथे टिन एजर मुलींचे ( वयोगट 15 ते 19 वर्षं ) विपश्यना ध्यान शिबिर आयोजित केले आहे. तरी आपल्या कुटुंबातील मुलींना व इतर मित्र नातेवाईक यांना या शिबिराची माहीती द्यावी ही विनंती..*


*यापूर्वी दहा दिवसांचे विपश्यना ध्यान शिबिर पूर्ण केलेल्या महीला साधिका या शिबिरात सेवेच्या संधीचा लाभ घेऊ शकतात.*


या शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करावा .


https://www.dhamma.org/mr/portal/student_apps/11041866/pages/1/edit


अधिक माहितीसाठी संपर्क:-

7620592920


मंगल हो !

Premsagar Gavali

This is Premsagar Gavali working as a cyber lawyer in Pune. Mob. 7710932406

एक टिप्पणी भेजें

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

और नया पुराने