धम्म आवास: 12 ते 23 डिसेंबर दरम्यान महिलांसाठी 10 दिवसीय विपश्यना शिबिर

 धम्म आवास विपश्यना केंद्र लातूर तर्फे 12 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2021 यादरम्यान फक्त महिलांसाठी दहा दिवसीय विपश्यना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अजून सेवेसाठी व ध्यान शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. ह्या संधीचा जरूर लाभ घ्यावा.     


  लातूर विपश्यना समिती - काही महत्त्वाच्या सूचना                   

दहा दिवस विपश्यना शिबीरामध्ये Covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच ज्या महिला साधिकेचे शिबिरासाठी नाव नक्की झालेले आहे त्यांनी शिबिरास येताना 4-5 दिवस आधी आपली covid-19 ची  -ve RTPCR  अहवाल किंवा *कोरोना प्रतिबंधात्मक दोन लस घेतलेले प्रमाणपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.            अधिक माहितीसाठी संपर्क 940 5422948 / 9423347023...

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा .. 

https://www.dhamma.org/en/schedules/schavasa

Premsagar Gavali

This is Premsagar Gavali working as a cyber lawyer in Pune. Mob. 7710932406

एक टिप्पणी भेजें

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

और नया पुराने